Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्दच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे, उपाध्यक्षपदी मधुकर खवरे

  निपाणी (वार्ता) : येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध झाले. त्यामध्ये नगरसेवक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर मधुकर खवरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे डेप्युटी डायरेक्टर एस. एम. आप्पाजीगोळ यांनी काम पाहिले. नूतन संचालक म्हणून सुनील वाडकर, महेंद्र …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी

  तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात दिवसभर तीन सत्रात विविध कार्यक्रम बेळगाव : येथील प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २८ जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूलशेजारी) रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, खानापूर रोड येथे हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे (मुंबई) हे या …

Read More »

एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी

  बेळगाव : बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील राजदीप ट्रेडर्स दुकानासमोर थांबविण्यात आलेल्या दुचाकी वाहनाची डिकी उघडून आतील रोख रक्कम चोरून चोरटा दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाला आहे. चोरीचे हे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. …

Read More »