Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावमध्ये 18 फेब्रुवारी रोजी पाचवे बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  राज्याध्यक्ष रवी पाटील यांची माहिती बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर मध्ये संपन्न …

Read More »

कर्नाटकातून आयोध्येला ‘आस्था’ विशेष एक्स्प्रेस रेल्वे; बेळगावातून १७ फेब्रुवारीला निघणार

  बंगळूर : कर्नाटकातील हजारो भाविक अयोध्येला भेट देतील या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने कर्नाटक आणि गोवा अयोध्या धामशी जोडण्यासाठी ‘आस्था’ स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाड्यांना परवानगी दिली आहे. अयोध्येतील नवीन राममंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली असून, मंगळवारपासून जनतेलाही रामाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच विविध राज्यांमधून अयोध्येकडे …

Read More »

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

  मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर …

Read More »