Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

अन्यायाविरोधात चीड असणारा पत्रकार हरपला, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली

  बेळगाव : अन्यायाविरोधात चीड असणारा, सर्व सामान्यांबद्दल कळवळा असणारा पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या लेखणीतून प्रकट होत होता. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार विकास अकादमी आणि बेळगावकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनानिमित्त जतीमठ …

Read More »

अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला

  मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा …

Read More »

अनगोळमध्ये विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू : पाईपला पकडल्याने दुसरे बालक वाचले

  बेळगाव : सोमवारी रामलल्ला उत्सव साजरा होत असताना कुरबर गल्ली, अनगोळ येथे भजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बाजूलाच काही मुले लपंडाव खेळत होती. त्यापैकी दोघा बालकांना बाजूला असलेल्या उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ४० फूट विहिरीत बुडाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बालक पाण्यात पडल्यानंतर लगेचच त्याच्या …

Read More »