Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मराठीतून कागदपत्रे मिळावीत

  म. ए. युवा समितीतर्फे निवेदन; प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार निवेदने निपाणी (वार्ता) : तालुक्यातील ग्रामपंचायतीनी मराठी मातृभाषेतुन सर्व कागदपत्रे द्यावीत, या निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोहीम आखली आहे. अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता.२२) त्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीला हे निवेदन सादर करण्यात …

Read More »

सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पोर्णिमा यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी

  बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल आठ ते दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त …

Read More »

बेळगावात दोन गटात दगडफेक : पोलिसांचा लाठीचार्ज

  बेळगाव : अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणानंतर बेळगावात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांच्या जमावावर बेळगावातील पाटील गल्ली येथे दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. राममंदिराच्या उद्घाटनानंतर तरुणांचा एक गट जय श्रीरामचा जयघोष करत बाहेर पडला. यावेळी तरुणांच्या या टोळक्यावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. एकमेकांवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटात तणाव …

Read More »