Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरात घोडा मैदान स्पर्धेवेळी घोड्यांपुढे धावणाऱ्या जीपचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या …

Read More »

रांगोळीतून रेखाटली बाल श्रीरामाचे भावचित्र!

  बेळगाव : रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होत आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर यांनी रेखाटलेले बाळराम व वानरसेना तसेच आनंदाने जात असताना खारूताई रामाला फुले टाकत आहेत असे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. लेक …

Read More »

दिवेकर कॉलनीतील हनुमान मंदिरांचा जीर्णोद्धार

  निपाणी (वार्ता) : येथील दिवेकर कॉलनीमध्ये असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांच्या पुढाकाराने करण्यात आला. याप्रसंगी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुनील घोटणे व विनोदीनी घोटणे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. विजय शेटके व दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात …

Read More »