Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील सर्व 28 लोकसभा मतदारसंघ जिंकणे अशक्य : सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगाव आणि लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुकांचे अर्ज हायकमांडकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या तिकिटासाठी १० इच्छुकांनी तर चिक्कोडी लोकसभेच्या ६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. हे सर्व अर्ज हायकमांडकडे …

Read More »

मनोज जरांगेच्या मराठा आरक्षण आंदोलनाला बेळगावात पाठिंबा

  बेळगाव : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला बेळगावातील सकल मराठा समाजाने समर्थन देत आंबेडकर उद्यानात एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन केले. विशेष म्हणजे दलितांसह विविध समाजाच्या संघटनांनी, सर्व पक्षांनी देखील यात सहभाग घेत पाठिंबा दिला.महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाला …

Read More »

नूतन मराठी विद्यालयामध्ये विज्ञान, चित्रकला प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि श्री वेंकटेश्वरा पि. यू. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ होत्या. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ होते. अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी …

Read More »