Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

…अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील : खासदार धैर्यशील माने

  बेळगाव : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे सर्व जाती-धर्माचे विविध भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. बेळगांवमधील मराठी भाषिक लोक प्रभू श्रीरामाना स्वतःच्या मातृभाषेत अभिवादन करत असतील तर त्यात गैर ते काय? प्रभू श्रीराम कोणा एका भाषिकांचे दैवत नसून ते समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे बेळगावातील मराठी …

Read More »

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी बढती

  बेंगळूर : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याच्या माहिती विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला. मात्र पदोन्नतीनंतरही राज्याच्या माहिती विभाग आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.

Read More »

शोषितांचे राज्य अधिवेशन यशस्वी करा

  लक्ष्मणराव चिंगळे :निपाणीत पूर्व तयारीबाबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक शोषित समुदायांचे ग्रँड युनियन,अल्पसंख्याक आणि मानवतावादी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने संविधान, सामाजिक न्याय, सहअस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठी शोषितांच्या जागृतीसाठी चित्रदुर्ग येथे राज्य अधिवेशन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता. २८) सकाळी ११ वाजता होणार …

Read More »