Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

सीमातपस्वी भाई एन. डी. पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन उद्या

  बेळगाव : सीमाभागाचे आधारवड, सीमातपस्वी भाई एन डी पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता तालुका म. ए. समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात गांभीर्याने करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सीमाभागातील समस्त सीमावासीयांनी, मराठी भाषिकांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, …

Read More »

परमपूज्य जिनसेन महाराजांचे 18 तारखेला आगमन

  वीरकुमार पाटील  : भव्य मिरवणूक कोगनोळी : येथील श्री 1008 आदिनाथ जैन मंदिर येथे सोमवार तारीख 22 जानेवारी ते शुक्रवार तारीख 26 जानेवारी अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून गुरुवार तारीख 18 रोजी दुपारी 1 वाजता नांदणी येथील परमपूज्य 108 जिनसेन स्वामींचे आगमन …

Read More »

कन्नड सक्तीच्या विरोधात कर्नाटकाला सूचना करावी

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन निपाणी (वार्ता) : मराठी भाषिक सिमावासीय न्यायाच्या प्रतिक्षेत गेली ६५ वर्षाहून आधिक काळ आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राने हक्क सांगितलेल्या ८६५ गावासाठी वैद्यकीय सह विविध क्षेत्रात अनेक योजनांचा लाभ सिमावासीयांना दिला होता. पण त्या विरोधात आता कन्नडीगांनी थयथयाट चालवला आहे. …

Read More »