Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

उत्तम पाटील यांच्या पाठीशी खंबीर : माजी मंत्री शरद पवार

  रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी कर्नाटकासह महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक धार्मिक कार्य केले आहेत. सहकारामुळेच या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे त्यांनी संघ संस्था कारखाने उभे करून अनेक बेरोजगारांना काम उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी आणि कष्टामुळेच हे …

Read More »

हिंडलगा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात स्वच्छता मोहिम

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयांनी मंदिराची स्वच्छता करण्याची विनंती केली आहे त्यानुसार नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत त्यांनी हिंडलगा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन स्वच्छता राबविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील काळूराम मंदिरात जाऊन स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर भाजपचे …

Read More »

343 वा संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरविर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले. धर्मवीर …

Read More »