Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा उत्सव ज्योतीचे निपाणीत स्वागत

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …

Read More »

बेळगाव केसरी मॅटवरील कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. यावर्षी शनिवार दिनांक 13 व आज रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल सायंकाळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते फीत कापून तसेच …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा; तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण मराठी प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात बेळगावमध्ये काही जणांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना गेली ६७ वर्षे आपण १७ जानेवारी रोजी त्यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाबद्दल अभिवादन करतो. या हुतात्म्यानी आपले सर्वोच्च बलिदान देऊन आम्हाला या …

Read More »