Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

  मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील …

Read More »

प्रगतीमध्ये मानवी मूल्ये, संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपावीत

  प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ …

Read More »

प्राथमिक शाळेत योग्य संस्कार मिळाले : निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे

  बिजगर्णी… शिक्षण हेच आयुष्य जगायला शिकवते. मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान जीवन जगण्याची प्रेरणा देते. मराठी प्राथमिक शाळेत उत्तम संस्कार मिळाले. 1951 मध्ये या शाळेत शिकलो. दान करणं हे पुण्य कर्म आहे आपल्या कडील काही इतरांना देऊन आनंद मिळवा.देण्याची वृत्ती ठेवा. शाळेचे उपकार कधी विसरू शकत नाही. शाळा ही आई समान …

Read More »