Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

घराची भिंत कोसळून मजूर ठार; खानापूर तालुक्यातील रामापुर येथील दुर्दैवी घटना

  कक्केरी : खानापूर तालुक्यातील रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक मजूर मरण पावला. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत …

Read More »

“काळा दिवस” पाळण्यास बंदी घालता येणार नाही : कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

  बेळगाव : सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत पाळण्यात येणाऱ्या बंदी घालता येणार नसल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बेंगलोर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती विभू बखरू आणि न्यायमूर्ती सीएम पुनचा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. की कोणत्याही व्यक्तीवर निदर्शने आंदोलने मोर्चे काढण्यावर बंदी घालता येणार नाही. काळ्या दिनावर बंदी घालण्यात यावी या …

Read More »

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका जखमी!

  बेळगाव : बेळगावसह उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गांधीनगर येथील मारुती नगर पहिल्या गल्लीमध्ये आराध्या उमेश तरगर (वय वर्ष 2) या चिमुकल्या बालिकेवर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बालिकेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली …

Read More »