Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

साखरमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच शेतकऱ्याची आत्महत्या

  मृतदेह दवाखान्यासमोर ठेवून रयत संघटनेचे आंदोलन ; १ कोटी रुपये भरपाईची मागणी निपाणी (वार्ता) : राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यातील शाबाज मधील शेतकरी चंद्रप्पा चंद्रापूर यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी …

Read More »

डीएमडीकेचे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन

  चेन्नई : लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. विजयकांत …

Read More »

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ११ जण ठार, १४ जखमी

  मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशात गुना-अरोन मार्गावर ही घटना घडली आहे. गुनाचे पोलीस अधीक्षक विजय …

Read More »