Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न

  बेळगाव : आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता एंजल फाउंडेशन यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या पीएसआय रुक्मिणी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक …

Read More »

‘ब्रह्माकुमारी’च्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन

  बेळगाव : बेळगावजवळील हलगा गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देताना राजयोगिनी बी.के. शांता म्हणाल्या की, सामान्य शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आजकाल आमची सर्व मुलं जी शेतकरी वर्गातली आहेत ती पुढील शिक्षणानंतर …

Read More »

शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या साखर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  राजू पोवार; रयत संघटनेतर्फे निषेध निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची सवय लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची गरज नाही. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधामुळे शेतकरी आळशी बनत चालले आहेत, असे वक्तव्य राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा कर्नाटक राज्य रयत संघटनेने निषेध …

Read More »