Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

आयआरसीएस बेळगावला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार

  बेळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी (आयआरसीएस) बेळगाव जिल्हा शाखेला 2021-22 या वर्षातील सर्वांगीण उपक्रमांच्या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. राजभवन, बेंगलोर येथे गेल्या मंगळवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आयोजित सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल आणि रेड क्रॉस सोसायटी, कर्नाटक राज्य शाखा, बेंगळुरूचे अध्यक्ष …

Read More »

निपाणीत उद्या फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन

  तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता) : निपाणीत रविवारी (ता.२४) डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे २७ वे फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन होत आहे. संमेलनाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे व विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे कवी अनंत राऊत यांच्या विचारातून …

Read More »

न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची

  राजू पोवार; शिरहट्टी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात …

Read More »