Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

काकतीनजीक ५० लाखांच्या बेकायदा दारूसह ट्रक जप्त : दोघांना अटक

  बेळगाव अबकारी विभागाची कारवाई बेळगाव : बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगावातील काकतीनजीक मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा जप्त केला. बेळगावमार्गे मध्यप्रदेशकडे या दारूची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यातून २० ते ३० टन दारू नजीकच्या आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील ट्रकमधून परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे श्रीनिवास रामानुजन यांचा 137 वा जन्मदिवस ‘गणित दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. जी. एम. कर्की हे उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. …

Read More »

ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार : संजय राऊत

  जागावाटपाची चर्चा दिल्लीतच होणार! नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाब मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच …

Read More »