Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सांभाळावे

  प्रा. डॉ. अमोल नारे; देवचंद महाविद्यालयाचे शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्य जपणे काळाची गरज बनली आहे. भौतिक सुविधा असतानाही मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अनेक विद्यार्थीही मानसिक दृष्ट्या निरोगी आहेत. किरकोळ कारणावरून टोकाचे निर्णय घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे, …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन विविध उपक्रमांनी झाले. अध्यक्षस्थानी बेळगाव मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू तर प्रमुख पाहुणे म्हणून नागराजू यादव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर, नदी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंदमूर्ती कुलकर्णी‌, संस्थेचे संचालक दिलीप पठाडे उपस्थित …

Read More »

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, न्यू वंटमुरी प्रकरणासाठी आमच्या राज्य सरकारकडून 2 नुकसान भरपाई देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री मदत निधीतून 5 लाख आणि वाल्मिकी विकास महामंडळाकडून 2 एकर जमीन देण्यात आली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पीडितेला शासनाकडून 2 नुकसानभरपाई …

Read More »