Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारीपर्यंत मंत्राक्षता व पत्रक वाटप मोहीम : विश्व हिंदू परिषदेची माहिती

  बेळगाव  : भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव आतुरतेने वाट पाहत असलेल्या येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख घरांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कट्टर कार्यकर्त्याचे हृदयविकाराने निधन

  बेळगाव : भोज गल्ली शहापूर येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता अभिजीत पुजारी (वय 26) यांचे हृदविकाराने मंगळवारी अकाली निधन झाले. अभिजीत हा युवक मनमिळावू स्वभावाचा म्हणून लोकांच्यात परिचित होता त्यामुळे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. श्रीराम सेना हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि चंद्रकांत कोंडुसकर …

Read More »

इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा 10 व 11 फेब्रुवारीला

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण यात्रा महोत्सव 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून यात्रेस प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी साडेसहा वाजता रथयात्रा इस्कॉनच्या पटांगणावर पोहोचेल. तेथे विविध कार्यक्रमांचे …

Read More »