Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अजब प्रयोग : “मेला तरी चालेल पण क्लास घ्या!”

  जिल्हाधिकारी रोशन यांनी लक्ष द्यावे बेळगाव : सरकारने सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (गणतीसाठी) शिक्षकांना अधिकृत सुट्टीचा कालावधी वाढवून 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेला असतानाही, बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या आदेशाची पायमल्ली करत शिक्षकांवर अन्यायकारक बोजा टाकल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मौखिक आदेश देत सर्व शिक्षकांना “क्लास घ्या आणि नंतर गणतीसाठी …

Read More »

निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा

  निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न …

Read More »

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड

  बेळगाव : पिढ्यानपिढ्या मातीशी घट्ट नात असलेल्या शेतकऱ्यांच्या रयत गल्लीतील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने, सुंदर, लक्ष वेधून घेणारा साकारला दुर्ग भरत गड. दसरा संपला की बेळगाव परिसरातील विद्यार्थी तसेच युवकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील दुर्ग तसेच किल्ले बनवण्यासाठी लगभग लागते. त्यामागे एक शास्रीय कारणही आहे. कारण उन्हात तापलेल्या मातीत जर पाणी पडले …

Read More »