Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखान्याची चौकशी पूर्ण; राजकीय हेतूने भ्रष्टाचाराचे आरोप

  खानापूर : खानापूर भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखाना तथा लैलावर सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याच्या कार्यालयात सकाळपासून सखोल चौकशी सुरू केली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी …

Read More »

कर्नाटक राज्यात 6237 गावात पाणीटंचाईची शक्यता; मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बेळगाव : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणीपुरवठा आणि खाजगी कुपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. …

Read More »

‘एल अँड टी’चे काम असमाधानकारक, नगरविकास मंत्र्यांची नाराजी

  बेळगाव : हुबळी-धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव महापालिका क्षेत्रात निवासी भागांमध्ये नियमित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन एल अँड टी संस्थेकडे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे मत, नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी व्यक्त केले आहे. जागतिक बँक कर्नाटक …

Read More »