Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महिलेला विवस्त्र करून मारहाण; न्यू वंटमुरी येथील घटना

  बेळगाव : आपल्या मुलीला पळवून नेले म्हणून त्या मुलाच्या आईला विवस्त्र तसेच मारहाण करुन खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या निंद्य कृत्याची दखल गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. या घृणास्पद घटनेप्रकरणी सात …

Read More »

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर 600 कोटी रू.च्या भ्रष्टाचाराचे आरोप

    बेळगाव : खानापूर येथील भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यातील त्यांच्या कंपनीच्या 600 कोटींहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर, बेळगावचे सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ही चौकशी होणार आहे. कारखाना आणि त्यांची कंपनी चालवणारे …

Read More »

राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले : ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर

  बेळगाव : राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. वेळोवेळी आपल्या लेखनातून समाजात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले. सत्यशोधक विचार समाजात बिंबविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. दुःख मुक्त होण्याचे सुप्न कार्ल मार्क्स, गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर यासह अनेक थोर महामानवानी सांगून गेले आहेत तेच विचार …

Read More »