Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

महामेळावा यशस्वी करणारच : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म. …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ खेलोत्सवाला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी आणि सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था पुरस्कृत खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली. यावेळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते. ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांच्या …

Read More »

रस्ता रुंदीकरणातील मारुती मंदिराला २० लाखाची भरपाई

  निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पीबी रोडच्या रुंदीकरणांमध्ये साखरवाडी मधील प्राचीन मारुती मंदिर पाडण्यात आले होते. त्याचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंदिर कमिटीने नगरपालिकेसह विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर नगरपालिकेतर्फे २० लाखाची भरपाई देण्यात आली. त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा मारुती मंदिर …

Read More »