Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी स्मशानभूमीत अज्ञाताकडून मोडतोड

कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर जवळ असणाऱ्या स्मशानभूमीची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी पकडून कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थातून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या स्मशानभूमीत येथील दानशूर व्यक्तींनी अंतिम दहन देण्यासाठी आलेल्या …

Read More »

दोरीचा गळ्याला फास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

  बेळगाव : खिडकीला टांगलेली दोरी गळ्यात अडकवून खेळताना गळ्याला फास लागून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एपीएमसी रोड येथील मार्कंडेयनगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. ऐन दिवाळीत शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य बसाप्पा नागराळ (१०) रा. मार्कंडेयनगर असे त्या दुर्दैवी मुलाचे …

Read More »

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित, आयसीसीच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आयसीसीचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. विशेषत: श्रीलंकेत क्रिकेट त्यांचे व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करत नव्हते आणि त्यांच्या प्रशासनात त्यांचे सरकार हस्तक्षेप करत …

Read More »