Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती

  बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी अखेर कर्नाटक भाजपला प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सायंकाळी उशिरा दिल्लीमध्ये केली. अलीकडेच भाजपच्या आमदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडला नाही तर आम्ही बेळगाव …

Read More »

सिंकदर शेख महाराष्ट्र केसरी!

  मुंबई : यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेतील अखेरची लढत …

Read More »

भारत विकास परिषदेच्या प्रांतस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत केएलएस स्कूल प्रथम

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आयोजित गंगावती येथे झालेल्या प्रांतस्तरीय आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व केलेल्या केएलएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रणीत भिंगुर्डे व कुबेर रेवणकर ( के.एल.एस. स्कूल) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत बेळगांव शाखेला हा मान मिळवून दिला. त्यांची आता विशाखापट्टणम येथे 26 नोव्हेंबर …

Read More »