Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

देवस्थान मंडळाकडून सिमोलंघनाच्या कार्यक्रमाला महापौर आणि उपमहापौरांना निमंत्रण

  बेळगाव : मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बेळगाव शहर मंडळाच्या वतीने सायंकाळी साडे चार वाजता कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच मैदानावर परंपरागत सिमोलंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने …

Read More »

काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

  शेतीसह गावांना पिण्याचे पाणी आणि कोल्हापूर शहरालाही मिळणार स्वच्छ व मुबलक पाणी कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीची वरदायिनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला …

Read More »

स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा; नेगील योगी रयत संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा नेगील योगी रयत संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे …

Read More »