Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

टीम इंडियाला मोठा झटका, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण?

  चेन्नई : भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना …

Read More »

कर्नाटक करत आहे ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना

  सिद्धरामय्यांनी केंद्रीय पथकाला सांगितली वास्तव परिस्थिती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज भेटीला आलेल्या केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाशी चर्चा केली आणि त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. सरकारने १० सदस्यीय आंतर-मंत्रालयीयन केंद्रीय पथकाला (आयएमसीटी) माहिती दिली की, यावेळी राज्याला ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना करावा लागत आहे. पीक वाढ आणि …

Read More »

हजार हेक्टरवर होणार शाळूची पेरणी; रब्बी हंगामासाठी बियाणे दाखल

  बियाण्यांच्या दरात दुपटीने वाढ निपाणी (वार्ता) : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र या उलट परिस्थिती झाल्या असून पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. आता तोंडाशी आलेली सोयाबीन व इतर पिके काढण्याची कामे सुरू असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »