Saturday , December 27 2025
Breaking News

Recent Posts

न्यूझीलंडचा इंग्लंडवर 9 विकेटने विजय, कॉन्वे-रविंद्रचा शतकी तडाखा

  अहमदाबाद : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात गत उपविजेत्या न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला. अहमदाबादच्या स्टेडिअवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ विकेट आणि 82 चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले, त्यानंतर फलंदाजांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. इंग्लंडने दिलेले 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 9 विकेट आणि 82 चेंडू …

Read More »

येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने दसऱ्यानिमित्त ‘भजन स्पर्धेचे’ आयोजन

  येळ्ळूर : नेहमीच समाज कार्यत अग्रेसर असलेल्या येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने खास दसरोत्सवानिमित्त शनिवार (ता. 21) व रविवार (ता. 22) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी संस्कृतिक भवन येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या येळ्ळूर गावांमध्ये प्रथमच या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

आर्थिक देवाणघेवाणीवरून राहुलचा खून; दोन आरोपी जेरबंद

  २४ तासात खुनाचा उलगडा निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने येथील हौसाबाई सावंत कॉलनी मधील राहुल उर्फ आनंद शिवाप्पा सुभानगोळ या युवकाचे अपहरण करून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) उघडकीस आली होती. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपी कौस्तुभ अमोल …

Read More »