Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अनगोळ परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर

  बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतमीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ …

Read More »

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; कागल, गडहिंग्लज तालुक्यात मुसळधार

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र …

Read More »

द्रमुक खासदार जगतरक्षक यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, करचुकवेगिरीचे प्रकरण

  चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांच्या घरावर प्राप्तिकर विभाग छापे टाकत आहे. प्राप्तिकर विभागामार्फत 40 हून अधिक ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. यामध्ये द्रमुक खासदाराचे घर आणि त्यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण करचुकवेगिरीशी संबंधित असल्याचे समजते. तीन वर्षांपूर्वी ईडीने द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांची …

Read More »