Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

नेशन बिल्डर अवार्डने एस. एस. हजारे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्स तर्फे ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले. हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिली आहेत. …

Read More »

खाटीक समाजाबाबतच्या निर्णयाचे सीमाभागातील खाटीक समाजातर्फे स्वागत

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू खाटीक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या निर्णयाचे सीमा भागातील खाटीक समाजातर्फे स्वागत करण्यात येत असल्याचे पत्र माजी सभापती राजांची कोडे यांनी दिले …

Read More »

जगामध्ये जैन धर्म पवित्र!

  आमदार शशिकला जोल्ले; बोरगावमध्ये १०८ रथोत्सव कार्यक्रम निपाणी (वार्ता) : ‘जगा आणि जगू द्या’असा संदेश जैन धर्माने दिला आहे. त्यामुळे जैन धर्म पवित्र असून अहिंसा मार्गाने जीवन जगण्याचा सल्ला त्यागी मुनींनी दिला आहे. श्री क्षेत्र सम्मेद शिखरजी येथे कर्नाटक भवनासाठी मंत्री असताना प्रयत्न केले आहेत. लवकरच मुख्यमंत्री व संबंधित …

Read More »