Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड सुरूच

  10 हजार मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली, कार्तिक आणि गुलवीरने इतिहास रचला बीजिंग : चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी अथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. भारताकडून या स्पर्धेत सहभागी …

Read More »

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली

  मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात …

Read More »

महात्मा गांधी जयंती निमित्त निपाणीत सोमवारी अभिवादन

  निपाणी (वार्ता) : येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळ्याजवळ सोमवारी (ता.२) ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता, विविध संघटनांच्या वतीने महात्मा गांधीजींना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. एन. आय. खोत, प्रशांत गुंडे, जयराम मिरजकर, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, स्वाभिमानी शेतकरी …

Read More »