Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या चिमुकलीला स्थान!

  बेळगाव : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या चिमुकलीने स्थान पटकावले आहे. विरभद्रनगर येथील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीने विविध प्रकारची फळे, फुले, वाहने, शरीराचे अवयव, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्राणी, पक्षी, वैद्यकीय उपकरणे यांची ओळख पटवून देत आपली एक नवीन ओळख बनविली आहेत. मोबाईलच्या जगात …

Read More »

शिवसेनेच्या सुंदर श्रीमूर्ती स्पर्धेत पाटील मळा गणेश मंडळ प्रथम

  बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग), बेळगाव जिल्हा यांच्यावतीने आयोजित यंदाची ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ प्रथम क्रमांकासह सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पाटील मळा, बेळगाव या मंडळाने जिंकली आहे. दरवर्षीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग) बेळगाव जिल्हा यांच्यावतीने यावर्षी देखील सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा …

Read More »

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला कारची धडक : चौघांचा मृत्यू

  मंड्या : मंड्या जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील बेळ्ळूर क्रॉसजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. हसनच्या बाजूने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या केएसआरटीसी बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील एक महिला आणि तीन पुरुष जागीच ठार झाले. …

Read More »