Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आवरोळी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

  खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 …

Read More »

“करणीबाधा” करण्यासाठी वापरली चक्क मानवी “कवटी”

  गोकाक : जग 21 व्या शतकात आहे. माणूस चंद्रावर पोहचला असून लवकरच सूर्याकडे झेपावण्याची महत्वकांक्षा बाळगून आहे. मात्र पृथ्वीतलावर आज देखील अमावस्या आली की रस्त्याच्या कोपऱ्यात लिंबू, नारळ, मिरची, गुलालबुक्का, भोपळा आदी प्रकार पाहायला मिळतात. गंडेदोरे देऊन भाबड्या माणसांच्या भावनांशी खेळणारे महाभागही काही कमी नाहीत. मात्र पिठोरी आमवास्येदिवशी चक्क …

Read More »

ढोकेगाळी – हरूरी रस्त्यावर अस्वलाचा दुचाकीस्वारावर हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी – हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकीचा वेग वाढविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे घर गाठले. या घटनेमुळे येथील …

Read More »