Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हिंदवाडी महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

  बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी आठ वाजता अभिषेक, पूजा, आरती कुमारीका पूजन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच वाजता …

Read More »

अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू

  तामिळनाडूतील करूर येथे टीम विजय कळघमच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक कार्यकर्ते बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही बेशुद्ध मुलांनाही रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्यामुळे शेती पूर्णपणे जलमय झाली असून, पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सौंदत्ती तालुक्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी तीव्र असंतोष …

Read More »