Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाची पातळी २०७९.५० फूट आणि पूर्ण भरली आहे. मलप्रभा धरणात सध्या १५०० क्युसेकची आवक आहे. धरणाची पातळी योग्य राखण्यासाठी आज शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून मलप्रभा नदीला पाणी ३०० क्युसेकवरून १५०० क्युसेकपर्यंत वाढवून खबरदारीचा उपाय म्हणून हळूहळू …

Read More »

छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू

  रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली. एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायपूरमध्ये एक खासगी स्टील प्लांट आहे. या प्लांटचा काही भाग कोसळला. शुक्रवारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत मृतांचा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत. …

Read More »

गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

  गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हा भीषण …

Read More »