Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

हंचिनाळ येथील दोन्ही जल शुद्धीकरण केंद्र बंद अवस्थेत

  आडी ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभारामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी हंचिनाळ (ता. निपाणी) : येथे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कर्नाटक शासनामार्फत दोन जलशुद्धीकरण केंद्र बसवण्यात आले आहेत परंतु त्यापैकी एक सुमारे दोन ते तीन वर्षापासून बंद पडले असून दुसरे मागील तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त …

Read More »

मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी येथे तरूणाचा निर्घृण खून

  बेळगाव : अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात घडली. शंकर सिद्धप्पा जगमट्टी (२७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर सिद्धप्पा जगमट्टी याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली …

Read More »

गुंजीजवळ कचरावाहू डंपर पलटी

  खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा …

Read More »