Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी अनुभवले चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण

  कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आयोजन; एस. एस. चौगुले यांनी केले मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या चंद्रयान- ३ स्पेसशिप चंद्रावर उतरण्यासाठी शुक्रवारी (ता.१४) आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोव्दारे दुपारी २.३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात …

Read More »

वृक्षारोपण ही काळाची गरज : सद्गुरु सच्चीदानंद बाबा

  निपाणीत वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही निसर्गात देव पाहणारी महान संस्कृती आहे. साधुसंतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हटले आहे त्याप्रमाणे. एक वर्ष आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्या अनेक पिढ्यांची काळजी ही झाडे घेतात. विश्व परिषद बजरंग दल आणि गोंधळी परिवार यांनी केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निपाणी …

Read More »

अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअन आर्मी गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय

  यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजा …

Read More »