Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका : व्ही. एस. हसबे

  सेंट्रल हायस्कूलमध्ये पालक मेळाव्यात मार्गदर्शन बेळगाव : मराठी माध्यमाची मुले मुळातच हुशार आहेत. त्यांना थोड मार्गदर्शन केले तर ती अव्वल गुण मिळवतील. पालकांना एक विनंती आहे स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका. पै पाहुण्यासमोर तर त्याचा पाणउतारा करण्याऐवजी त्याचे कौतुक करा. बघा मग तुमच्या मुलांमध्ये कसे बदल घडतात, असे …

Read More »

बोरगाव पीकेपीएस अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड

  निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यात आदर्श ठरलेली बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी म्हणून सुमित रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक संतोष …

Read More »

जैन मुनींची तुकडे तुकडे करून निर्दयी हत्या!; मृतदेह 30 फूट खोल बोअरवेलमध्ये आढळला!

  चिक्कोडी : हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचे 9 भाग बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आहेत. खून इतका निर्दयपणे करण्यात आला की मृतदेहाचे 9 भाग करण्यात आले आहेत. दोन हात, दोन पाय, मांडीचे दोन …

Read More »