Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण तारळे

  उपाध्यक्षपदी राजेश तिळवे: एक वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : येथील निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, उपाध्यक्षपदी राजेश तिळवे तर खजिनदारपदी श्रीमंदर व्होनवाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी केली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या नूतन क्लब सेवा …

Read More »

दोन ट्रॅक्टर चोरांना अटक; हुक्केरी पोलिसांची कारवाई

  हुक्केरी : ट्रॅक्टर चोरी प्रकरणी हुक्केरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हुक्केरी तालुक्यातील गौडवाड गावातून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला. याप्रकरणी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता ट्रॅक्टर चोरांना अटक केली आहे. पीआय एम. एम. तहसीलदार, बेळगावचे एसपी आणि अतिरिक्त …

Read More »

पाणी फक्त पिण्यासाठी वापरा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : मोसमी पाऊस न पडल्याने आलमट्टी, मलप्रभा, हिप्परगी आणि हिडकल जलाशयातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला जावा अशी सूचना प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज गुरुवारी (६ जून) प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आलमट्टी जलाशय, मलप्रभा प्रकल्प, घटप्रभा …

Read More »