Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

  मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली …

Read More »

मराठी अंगणवाडी शिक्षिका अर्जासाठी प्रथम भाषा कन्नड विषयाची अट अन्यायकारक!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका असुन तालुक्यात ८० टक्के नागरीक मराठी भाषिक आहेत. तर केवळ २० टक्के नागरीक कन्नड भाषिक आहेत. अशा तालुक्यात जर अंगणवाडी शिक्षिका भरतीच्या वेळी सरकारने अर्जदाराना प्रथम भाषा १२५ मार्काचा कन्नड विषय …

Read More »

अजित पवारांसोबत गेलेले कांही आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटील

  मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पक्षातील काही प्रमुख नेते आणि अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, ते पुन्हा राष्ट्रवादीत …

Read More »