Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

यमगर्णीमध्ये गॅस स्फोट होऊन लाखाचे नुकसान; एक जण जखमी

  निपाणी (वार्ता) : स्वयंपाक गॅसचा अचानक स्फोट होऊन एक जण जखमी तर लाखाचे नुकसान झाल्याची घटना येथे शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज देसाई असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी तब्बल सव्वा तास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना …

Read More »

बेळगावात चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा

  बेळगाव : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था 75 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. ICAI च्या दक्षिण विभागाच्या बेळगाव शाखेने ICAI भवन टिळकवाडी, बेळगाव येथील “शिवांगी मराठे सभागृह” येथे चार्टर्ड अकाउंटंट डे सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. विजयालक्ष्मी एल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि …

Read More »

गव्ह. मराठी माॅडेल स्कूल शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी रूपा धामणेकर

  येळ्ळूर : येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या गव्ह. मराठी माॅडेल स्कूलच्या शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी सौ. रूपा श्रीधर धामणेकर यांची तर उपाध्यक्षपदी श्री. जोतीबा यल्लापा उडकेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या शाळेच्या इतिहासात सौ. रूपा धामणेकर यांना पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून मान मिळाला आहे. प्रारंभी मुख्याध्यापिका …

Read More »