Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

“…तर मी खूप निराश होईन”, रवी शास्त्रींचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य

  मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यापैकी वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या संजू सॅमसनला अद्याप त्याच्या पूर्ण क्षमतेची …

Read More »

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

  नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची …

Read More »

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी वकिलांशी चर्चा करणार

  समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मे महिन्यात झालेल्या …

Read More »