Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

‘महात्मा बसवेश्वर’च्या अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी

  उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची बैठक शुक्रवारी (ता.२१) पार त्यामध्ये पुढील कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक एस. एम. अप्पाजीगोळ यांनी काम पाहिले. …

Read More »

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा बाहेर, तर वनडे संघात मोठे फेरबदल

  मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली …

Read More »

काँग्रेसची भारत जोडण्याची तर भाजपची देश तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल

  पटना : देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि आरएसएसची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं. भारताला तोडण्याचे काम भाजप करत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. आज पाटण्यात भाजपविरोधी 23 पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी …

Read More »