Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कुणबी-मराठा नोंदीसाठी येळ्ळूर म. ए. समितीची रॅली

  बेळगाव (वार्ता) : कर्नाटक सरकारच्यावतीने जातीनिहाय जनगणना दि. 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मराठा समाजातील नागरीकांनी धर्म- हिंदू, जात- मराठा, पोटजात- कुणबी आणि मातृभाषा- मराठी अशी नोंद करावी. याची जनजागृती करण्यासाठी रविवार दि. 21 रोजी सायं. 6 वा. रॅली आयोजित करण्यात आली …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत जातीनिहाय जनगणना पुढे ढकलली जाणार नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेंगळुरू : जातीनिहाय जनगणना कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकमध्ये जाती जनगणनेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, ज्यामुळे काही मंत्र्यांमध्येही मतभेद दिसून आले. ही जनगणना पुढे ढकलावी किंवा रद्द करावी, असा दबाव वाढत असताना, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. मात्र, सर्व चर्चा …

Read More »

उद्यापासून शाळांना दसऱ्याची सुट्टी

  दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा बेळगाव : उद्या शनिवार दि. २० सप्टेंबरपासून शाळांना दसरा सुट्टी सुरू होत आहे. यंदा दसरा सुट्टी २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार असून दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल, असे शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी (प्रशासन) कळविले आहे. …

Read More »