Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील 865 गावांना मिळणार जन आरोग्य योजनेचा लाभ

  मुंबई : कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिंदे – फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे. कर्नाटक व्याप्त सीमा भागातील …

Read More »

श्री भैरवनाथ सैनिक संघाचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन 

निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले आणि संघाचे अध्यक्ष ऑनरेरी सुभेदार मेजर युवराज साळुंखे यांच्या हस्ते श्री. भैरवनाथ सैनिक संघाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजा घालण्यात आली. त्यानंतर संघाच्या नाम फलकाचे अनावरण ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. मेजर युवराज साळुंखे यांनी, भारत …

Read More »

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द केल्याने मुस्लिम समाज आक्रमक

समाजाने काढला मोर्चा : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : हिंदू वर्गाच्या आरक्षणाचा भाग म्हणून वर्ग २ (ब) म्हणून मुस्लिम समाजाला मंजूर ४ आरक्षण देण्यात आले होते. त्याचा समाजातील विद्यार्थी, नोकरदार उमेदवार आणि समाजातील नागरिकांना लाभ होत होता. पण राज्य सरकारने समाजाचे असलेले ४ टक्के आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे समाजावर …

Read More »