Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवार निवडण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी मतदार, कार्यकर्ते पदाधिकारी, सभासद, युवक मंडळे व महिला मंडळे यांनी सहकार्य करावे. उमेदवार निवडण्याची पद्धती कशी असावी याबाबत चर्चा …

Read More »

काँग्रेस नेते साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांची धाड

  बेळगांव : काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. बेळगांव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील सहकारी बँकेवर गोवा विभागाच्या आयटी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. आयटी अधिकाऱ्यांनी बँकेतील सुमारे 265 लॉकर्स ची …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयाला भेट देत स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या आवारातील विविध इमारतींची …

Read More »