Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आता शिवमुर्तीचीही लवकर स्थापना करा; मराठा समाजाची मागणी

  बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज मंगळवारी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच प्रांगणात छत्रपती शिवरायांची भव्य अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात यावी अशी मागणी, गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुवर्णसौध प्रांगणातील शिवमुर्तीच्या मागणी संदर्भात कर्नाटक …

Read More »

सुवर्ण विधानसौध प्रांगणात वीरराणी कित्तूर चन्नम्मा, डॉ. बी.आर. आंबेडकर आणि संगोळी रायण्णा पुतळ्यांचे अनावरण

  बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध पश्चिम गेटसमोरील आवारात आज मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर, वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. बेळगाव पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सुवर्ण विधानसभा प्रांगणात पुतळ्यांच्या कोनशीला अनावरण सोहळा पार पडला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात दोन …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस म. ए. समिती उमेदवाराच्या पाठीशी!

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणारं आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची चर्चा केली असल्याचे समजते. पवार यांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे सांगितले असून समितीनेही प्रत्येक मतदारसंघात एकेक उमेदवार देण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याचे …

Read More »