Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आता 30 जूनपर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार

  मुंबई : सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे …

Read More »

कल्लेहोळ येथे श्री श्री राधाकृष्ण रथ यात्रा उत्साहात साजरी

  कल्लेहोळ : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या हरे कृष्ण प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्री राधाकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी 2.00 वाजता रथ यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेला श्री. नागेश मन्नोळकर, श्री. शिवाजी …

Read More »

पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …

Read More »