Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

  बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने …

Read More »

लंडन पाठोपाठ खलिस्तानी समर्थकांचा अमेरिकेतील भारतीय दुतावासावर हल्ला

  सॅन फ्रॅन्सिस्को : लंडननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही खलिस्तान समर्थकांनी आपले धाडस दाखवले आहे. खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या एका गटाने रविवारी रात्री येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले. ‘वारिश पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थनार्थ खलिस्तान समर्थकांकडून ही कृती करण्यात आली. यासोबतच अमृतपाल सिंगच्या साथीदारांच्या अटकेच्या निषेधार्थ …

Read More »

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …

Read More »