Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे

१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली  ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समिती तसेच बेळगाव व येळ्ळूर भागातील समिती नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व उपाध्यक्षासह सर्व …

Read More »

बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …

Read More »