Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर विद्या नगरातील विकास कामाची पोलिस अधिकारी, चीफ ऑफिसरकडून पाहणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईलव्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. जर …

Read More »

यरनाळ गावच्या विकासासाठी कटिबद्ध

युवा नेते उत्तम पाटील : युवा शक्तीतर्फे हळदी-कुंकू  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि यरनाळ येथील उत्तम पाटील युवा शक्ती संघाच्या संयुक्त विद्यमाने यरनाळ येथे हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी  माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री …

Read More »

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; हे शेतकऱ्यांचे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुंबई : अवकाळी पावसावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले …

Read More »